• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress swati limaye diwali 2024 photoshoot traditional marathi look post on social media viral pyd

Deepavali 2024: स्वाती लिमयेचा पैठणी नऊवारी साडीत मराठमोळा लूक

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमोल नाईकबरोबर स्वातीने फोटोंसाठी पोज दिली आहे.

November 1, 2024 16:46 IST
Follow Us
  • स्वातीने चाहत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
    1/1

    स्वातीने चाहत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 2/1

    अभिनेत्री शर्वरी जोगने स्वातीच्या फोटोंवर ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

  • 3/1

    स्वातीचे हे दीपावली फोटोशूट जाधव फार्महाऊस (Jadhav Farmhouse)येथे करण्यात आले आहे.

  • 4/1

    सन मराठी(Sun Marathi) वाहिनीवरील ‘सुंदरी'(Sundari) मालिकेतील अभिनेत्री स्वाती लिमये(Swati Limaye) सध्या चर्चेत आहे.

  • 5/1

    ‘तुझ्यात जीव रंगला'(Tuzyaat Jeev Rangala) मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमोल नाईकबरोबर स्वातीने फोटोंसाठी पोज दिली आहे.

  • 6/1

    या फोटोंमध्ये स्वातीने गडद रंगाची पैठणी नऊवारी साडी (Paithani Saari) नेसली आहे.

  • 7/1

    स्वातीने दीपावलीनिमित्त मराठमोळा लूक केला आहे.

  • 8/1

    स्वातीचा हा लूक माथ्यावर लावलेल्या चंद्रकोरने फुलून आले आहे.

  • 9/1

    पैठणी नऊवारी साडीतील लूकवर स्वातीने पारंपरिक दागिने(Traditional Jewellery) परिधान केले आहेत.

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजनEntertainment

Web Title: Actress swati limaye diwali 2024 photoshoot traditional marathi look post on social media viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.