• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actors model milind soma first wife mylene jampanoi pps

Photos: मराठमोळ्या मिलिंद सोमणची पहिली पत्नी कोण होती? सध्या काय करते? जाणून घ्या…

मिलिंद सोमणने पहिल्या पत्नीशी लग्नाच्या ३ वर्षांनंतर घेतला होता घटस्फोट

Updated: November 4, 2024 19:18 IST
Follow Us
  • Bollywood actors model Milind soma first wife mylene jampanoi
    1/15

    मराठमोळा लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने वयाच्या ५८व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सध्या तो अंकिता कोंवरबरोबर वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.

  • 2/15

    २०१८मध्ये मिलिंद सोमणने २६ वर्ष लहान असलेल्या अंकिता कोंवरबरोबर दुसरं लग्न केलं. पण मिलिंदची पहिली पत्नी कोण होती? ती सध्या काय करते? जाणून घ्या…

  • 3/15

    मिलिंद सोमणच्या पहिल्या पत्नीचं नाव माइलिन जम्पानोई आहे.

  • 4/15

    माइलिन जम्पानोई ही फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

  • 5/15

    मिलिंद आणि माइलिनची भेट २००५मध्ये झाली होती.

  • 6/15

    २००६मध्ये ‘वॅली ऑफ फ्लावर्स’च्या सेटवर मिलिंद आणि माइलिनची भेट झाली होती.

  • 7/15

    माइलिन ही मिलिंदपेक्षा वयाने १४ वर्षाने लहान होती.

  • 8/15

    तरीही मिलिंद आणि माइलिन हे दोघं पहिल्या भेटीनंतर लगेच प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 9/15

    माहितीनुसार, गोव्याच्या एका रेस्टॉरंटमध्ये मिलिंद आणि माइलिनचं लग्न झालं.

  • 10/15

    मिलिंद आणि माइलिनचं लग्न जवळपास तीन वर्ष टिकलं आणि दोघं २००८मध्ये विभक्त झाले. २००९मध्ये मिलिंद आणि माइलिनचा घटस्फोट झाला.

  • 11/15

    मिलिंद सोमणबरोबर घटस्फोट झाल्यानंतर माइलिन जम्पानोई एका ग्रीक निर्माता Dimitri Stephanides बरोबर रिलेशनशिपमध्ये राहिली.

  • 12/15

    माइलिनने २०१४मध्ये एका मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव Andrèas Vassily आहे.

  • 13/15

    तसंच मिलिंद सोमणने देखील पहिल्या घटस्फोटानंतर २२ एप्रिल २०१८मध्ये अलिबाग येथे अंकिता कोंवरशी लग्नगाठ बांधली.

  • 14/15

    माइलिन ही एक व्हिज्युअल आर्टिस्ट देखील आहे. तिने रेखाटलेली चित्रं २०२२मध्ये Paris Galerie Sobering येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

  • तसंच माइलिन २०२१मध्ये नेटफ्लिक्सच्या Madame Claude सीरिजमध्ये झळकली होती. ( सर्व फोटो सौजन्य – मिलिंद सोमण आणि माइलिन जम्पानोई इन्स्टाग्राम पेज )
TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमिलिंद सोमणMilind Soman

Web Title: Bollywood actors model milind soma first wife mylene jampanoi pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.