• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. before singham again these 9 films of rohit shetty have entered the rs 100 crore club spl

Singham Again पूर्वी रोहित शेट्टीच्या या ९ चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला

रोहित शेट्टीचे ९ चित्रपट ज्यांनी १०० कोटींहून अधिकची कमाई केली: रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, हा त्याचा पहिला चित्रपट नाही, याआधीही त्याच्या ९ चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

November 5, 2024 21:36 IST
Follow Us
  • Singham Again Collection
    1/10

    रोहित शेट्टीचा ॲक्शन चित्रपट सिंघम अगेन सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रणवीर सिंग यांच्याशिवाय अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिंघम अगेनने चार दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याआधीही रोहित शेट्टीच्या या ९ चित्रपटांनी १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या आकड्यांमध्ये थोडेफार बदल देखील असू शकतात. (रोहित शेट्टी/इन्स्टा)

  • 2/10

    ९. सूर्यवंशी: २९४ कोटी रुपये (नेटफ्लिक्स)

  • 3/10

    ८. सिम्बा: ४०० कोटी (रोहित शेट्टी/इन्स्टा)

  • 4/10

    ७. गोलमाल अगेन: रु. ३१० कोटी (प्राइम व्हिडिओ)

  • 5/10

    ६. दिलवाले: रु. ३७६ कोटी (Netflix)

  • 6/10

    ५. सिंघम रिटर्न्स: रु. २६२ कोटी (प्राइम व्हिडिओ)

  • 7/10

    ४. चेन्नई एक्सप्रेस: रु ४२४ कोटी (Zee5)

  • 8/10

    ३. बोल बच्चन: रु. १६५ कोटी (हॉटस्टार)

  • 9/10

    २. सिंघम: रु १५७ कोटी (प्राइम व्हिडिओ)

  • 10/10

    १. गोलमाल ३: रु. १६७ कोटी (जिओसिनेमा)
    हेही पाहा- Photos : गोव्यामध्ये बिकीनी घालून भूमी पेडणेकर घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

TOPICS
मनोरंजनEntertainmentरोहित शेट्टीRohit Shetty

Web Title: Before singham again these 9 films of rohit shetty have entered the rs 100 crore club spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.