• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress shriya pilgaonkar latest photoshoot in pink saree designer blouse photos viral on instagram sdn

Photos: गुलाबी साडीत श्रिया पिळगांवकरचं मनमोहक लूकमध्ये फोटोशूट

श्रियाच्या फोटोशूटवर निवेदिता अशोक सराफ यांनी ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.

Updated: November 6, 2024 12:31 IST
Follow Us
  • Shriya Pilgaonkar Saree Photoshoot
    1/9

    अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने (Shriya Pilgaonkar) मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत ही काम केले आहे.

  • 2/9

    श्रियाने वेब सीरिजच्या (Web Series) जगात आपली ओळख निर्माण केली आहे.

  • 3/9

    श्रियाने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी श्रियाने गुलाबी रंगाची साडी (Pink Saree Look) नेसली आहे.

  • 5/9

    गुलाबी साडीतील लूकवर श्रियाने मॅचिंग डिझायनर ब्लाऊज (Pink Designer Blouse) परिधान केला आहे.

  • 6/9

    श्रियाच्या फोटोशूटवर निवेदिता अशोक सराफ (Nivedita Ashok Saraf) यांनी ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी श्रियाचा ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गौतमी पाटीलच्या डेनिम शॉर्ट्समधील लूकची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress shriya pilgaonkar latest photoshoot in pink saree designer blouse photos viral on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.