• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jai malhar tv serial fame actress surabhi hande vintage photoshoot in nauvari saree diwali sdn

Photos: ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्रीच्या व्हिंटेज लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा

सुरभीने या व्हिंटेज फोटोशूटला ‘सम्राज्ञी’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: November 7, 2024 11:41 IST
Follow Us
  • Surabhi Hande Vintage Photoshoot
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ (Jai Malhar) या मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi Hande) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/9

    या मालिकेत सुरभीने ‘म्हाळसा देवी’ (Mhalsa Devi) खंडेरायाची अर्धांगिनी यांची भूमिका साकारली होती.

  • 3/9

    सुरभीने दिवाळी २०२४ (Diwali 2024) निमित्त व्हिंटेज लूकमध्ये फोटोशूट (Vintage Look Photoshoot) केले होते.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी सुरभीने गडद रंगाची नऊवारी साडी (Nauvari Saree Look) नेसली होती.

  • 5/9

    नऊवारी साडीतील लूकवर सुरभीने मराठमोळे दागिने परिधान (Traditional Marathi Jewellery) केले आहेत.

  • 6/9

    सुरभीने या व्हिंटेज फोटोशूटला ‘सम्राज्ञी’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

  • 7/9

    ‘प्रकाशाचा उत्सव, प्रेमाचा संदेश आणि मांगल्याचा सण… या दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा…’ असे म्हणत सुरभीने चाहत्यांना शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सुरभी हांडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : लाल रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Jai malhar tv serial fame actress surabhi hande vintage photoshoot in nauvari saree diwali sdn

IndianExpress
  • Adding ‘socialist’, ‘secular’ to Preamble ‘sacrilege to spirit of sanatan’: V-P Dhankhar
  • Security guard of Kolkata law college where student was raped held, fourth arrest in case
  • At least 13 soldiers killed, 20 others injured in suicide attack in Pakistan: report
  • How “socialist” is Zohran Mamdani?
  • Actor Shefali Jariwala passes away at 42
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.