• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tmkoc actress munmun dutta aka babita ji posts new photos kazakhstan tour spl

Photos : ‘तारक मेहता…’ फेम बबिता करतेय कझाकस्तानमध्ये भ्रमंती, फोटो व्हायरल

Munmun Dutta Kazakhstan Tour : कझाकस्तानात बबिताजीची सफर, तुंम्ही फोटो पाहिलेत का?, या देशात मुनमुन मस्त भ्रमंती करत आहे.

Updated: November 7, 2024 13:30 IST
Follow Us
  • munmun dutta, tmkoc actress munmun dutta, babita, babitaji
    1/12

    लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/12

    अभिनेत्री सध्या विदेश दौरा करत आहे.

  • 3/12

    ती कझाकस्तान या देशात पोचली आहे.

  • 4/12

    ती मस्त भ्रमंती एंजॉय करत आहे.

  • 5/12

    इन्स्टाग्रामवर, मुनमुन दत्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत.

  • 6/12

    चाहत्यांबरोबर ती तिच्या जीवनातील गोष्टी शेअर करत असते.

  • 7/12

    मुनमुम दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता जीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

  • 8/12

    मुनमुन बंगाली अभिनेत्री असून तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर नेहमीच चर्चेत असते.

  • 9/12

    “Oh how much I love cold and loved glimpses of snow on the mountains”, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 10/12

    अभिनेत्री देशातील थंड वातावरणाचा भरपूर आनंद घेत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार – munmun dutta/ instagram)

  • 12/12

    हेही पाहा- Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच नजरेत ‘या’ मुलीवर झाले होते फिदा, ‘अशी’ आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची लव्ह स्टोरी

TOPICS
मनोरंजनEntertainmentमुनमुन दत्ताMunmun Dutta

Web Title: Tmkoc actress munmun dutta aka babita ji posts new photos kazakhstan tour spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.