Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali traditional saree photoshoot post on social media viral pyd

Photos : ‘मदनमंजिरीचा’ निळ्या साडीतील मराठमोळा लूक व्हायरल, साडीवरील दागिन्यांनी वेधले लक्ष

‘हल्ली मी काही फोटोज्… असे कॅप्शन देत शेअर केली सोशल मीडियावर खास पोस्ट

Updated: November 13, 2024 12:14 IST
Follow Us
  • Prajakta traditional saree photoshoot post shared on social media
    1/9

    ‘ती फुलवंती’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्राजक्ता माळीने मुख्य भूमिकेत काम केलं आहे.

  • 2/9

    सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने पारंपरिक वेशात मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता लाभली.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

  • 5/9

    प्राजक्ताचा स्वतःचा मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय ‘प्राजक्ताराज’ या नावाने प्रसिद्ध आहे.

  • या खास लूकमध्ये प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित केले ते साडीवर परिधान केलेले ‘प्राजक्ताराज’मधील पारंपरिक दागिने.
  • 6/9

    गळ्यात मोतीगहू माळ, चोकर, हातात मोतीच्या बांगड्या आणि नाकातील मोरनथीने प्राजक्ताचे सौंदर्य खुलून आले आहे.

  • 7/9

    फुलवंतीच्या या खास पोस्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने’फुला’आणि ‘रेड हार्ट ईमोजी’ कमेंट केली आहे.

  • 8/9

    या फोटोशूटला प्राजक्ताने ‘हल्ली मी काही फोटोज् ‘दागिने’ नीट दिसावेत या हेतूनं काढते’ असे कॅप्शन दिले आहे.

(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम )

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prajakta mali traditional saree photoshoot post on social media viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.