Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mugdha vaishampayan prathamesh laghate australia tour visited sydney opera house harbour bridge photoshoot sdn

Photos: मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या ऑस्ट्रेलियातील फोटोंची चर्चा; ‘या’ ठिकाणी दिली भेट

Australia Tour: या फोटोंमध्ये मुग्धाने हिरव्या रंगाचा प्रिंटेड वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

Updated: November 14, 2024 10:58 IST
Follow Us
  • Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Australia Tour
    1/10

    झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या (Sa Re Ga Ma Pa Marathi Li’l Champs) पहिल्या पर्वातून मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) व प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) घराघरात पोहोचले.

  • 2/10

    २१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धा व प्रथमेशने चिपळूणमध्ये (Chiplun) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).

  • 3/10

    सध्या मुग्धा व प्रथमेश ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) संगीत दौरा (Music Show) करत आहेत.

  • 4/10

    ऑस्ट्रेलियामधील काही फोटो मुग्धा व प्रथमेशने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.

  • 5/10

    मुग्धा व प्रथमेशने ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित असे सिडनी (Sydney) येथील ऑपेरा हाऊस (Opera House) आणि हार्बर ब्रिज (Harbour Bridge) येथे फोटोशूट केले आहे.

  • 6/10

    या फोटोंमध्ये मुग्धाने हिरव्या रंगाचा प्रिंटेड वन पीस ड्रेस (Green Printed One Piece Dress) परिधान केला आहे.

  • 7/10

    प्रथमेशने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट, डेनिम जीन्स आणि काळ्या रंगाचे जॅकेट (White T-Shirt, Denim Jeans, Black Jacket) परिधान केले आहे.

  • 8/10

    मुग्धाची बहीण मृदुल वैशंपायनने (Mrudul Vaishampayan) या फोटोंवर ‘Meltingggg’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : दिवाळीनंतर ‘या’ ७ बॉलिवूड अभिनेत्रींचा मालदीवमध्ये सफरनामा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mugdha vaishampayan prathamesh laghate australia tour visited sydney opera house harbour bridge photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.