• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood couple bipasha basu and karan singh grover daughter devi 2nd birthday celebration photos spl

बिपाशा बासूची मुलगी कशी दिसते पाहा; तिचं नाव काय? बिचवर साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस

Bipasha Basu Daughter Birthday Celebration : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांनी त्यांच्या मुलीचा दुसरा वाढदिवस १२ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा केला.

Updated: November 15, 2024 10:43 IST
Follow Us
  • Bipasha Basu Daughter Birthday Celebration
    1/13

    ही आहे बिपाशा बासूची लेक.

  • 2/13

    बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर यांची लेक आता २ वर्षांची झाली आहे.

  • 3/13

    कारण आणि बिपाशाने लाडक्या लेकीचे नाव ‘देवी’ ठेवले आहे.

  • 4/13

    दोघांनी लाडक्या लेकीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.

  • 5/13

    देवीचा वाढदिवस १२ नोव्हेंबर रोजी असतो.

  • 6/13

    दरम्यान, बिपाशाच्या लेकीच्या वाढदिवसाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

  • 7/13

    बिपाशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये देवी बसू बिपाशा आणि करणसोबत तिचा खास दिवस साजरा करताना दिसत आहेत.

  • 8/13

    दरम्यान हा वाढदिवस खास समुद्रकिनारी साजरा करण्यात आला.

  • 9/13

    या फोटोमध्ये लाडकी लेक देवी तिच्या पालकांसोबत केक कापत आहे.

  • 10/13

    देवी, बिपाशा आणि करण यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या थीमच्या पोशाखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • 11/13

    देवीनंही यावेळी विविध फोटो पोज दिल्या.

  • 12/13

    करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले.

  • 13/13

    लग्नाच्या सहा वर्षानंतर २०२२ मध्ये त्यांना मुलगी झाली. (सर्व फोटो साभार- बिपाशा बासू इन्स्टाग्राम)

TOPICS
बिपाशा बासूमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood couple bipasha basu and karan singh grover daughter devi 2nd birthday celebration photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.