• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside photos from kareena kapoor khan kiara advani and suhana khan stylish event spl

Photos : करीना कपूर, कियारा अडवाणी आणि सुहाना खान यांचे ब्युटी ब्रँड इव्हेंटमधील स्टायलिश इनसाइड फोटो व्हायरल

करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान या ब्युटी ब्रँडच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.

Updated: November 15, 2024 12:32 IST
Follow Us
  • Kareena Kapoor Khan, Kiara Advani and Suhana Khan's stylish event
    1/16

    करीना कपूर खान, कियारा अडवाणी आणि सुहाना खान मुंबईच्या जिओ वर्ल्ड प्लाझा येथे त्यांच्या ब्युटी ब्रँड Tira च्या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. या कार्यक्रमात विविध हटके स्टाईलमध्ये अनेकजण दिसले.  (Photo: tirabeauty/Instagram)

  • 2/16

    करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान या ऑनलाइन ब्युटी प्लॅटफॉर्मच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.  (Photo: tirabeauty/Instagram)

  • 3/16

    ऑफ-शोल्डर काळ्या रंगाच्या पोशाखात करीना कपूर नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत होती. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 4/16

    तिचे सोलो फोटो शेअर करताना बेबोने कॅप्शनमध्ये लिहिले, “Date night in vintage Yves Saint Laurent 2002, by Tom Ford.”  (Photo: tirabeauty/Instagram)

  • 5/16

    तर कियारा अडवाणीने लाल रंगाचा ब्लेझर ड्रेस परिधान केला होता, या ड्रेसच्या स्लीव्हजवर गुलाबाचे स्वरूप होते.  (Photo: tirabeauty/Instagram)

  • 6/16

    शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान निळ्या रंगाच्या पॅन्टसूटमध्ये दिसली. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 7/16

    सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्लिप शेअर केली आणि लिहिले, “Spotted at the Tira peach carpet.” (फोटो: सुहाना खान/इन्स्टाग्राम)

  • 8/16

    नीता अंबानी देखील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे त्यांची मुलगी ईशा अंबानीला व्यावसायात पाठिंबा दर्शवताना दिसल्या . (Photo: tirabeauty/Instagram)

  • 9/16

    शाहीद कपूर आणि मीरा राजपूत या कार्यक्रमाला उपस्थित होते.  (Photo: tirabeauty/Instagram)

  • 10/16

    राजकुमार राव त्याची पत्नी पत्रलेखासोबत दिसला. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 11/16

    नीलम कोठारी, सीमा सजदेह या बॉलीवूडच्या पत्नींचे शानदार लूक या कार्यक्रमात दिसले. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 12/16

    महीप कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 13/16

    शालिनी पासीही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 14/16

    तृप्ती डिमरी लाल रंगामध्ये खूप हॉट दिसत होती. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 15/16

    अर्जुन कपूर एकदम हटके दिसत होता. (Photo: tirabeauty/Instagram)

  • 16/16

    ऑरीने या कार्यक्रमात अशी पोझ दिली. (Photo: tirabeauty/Instagram)

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor Khanकियारा अडवाणीKiara AdvaniमनोरंजनEntertainmentसुहाना खानSuhana Khan

Web Title: Inside photos from kareena kapoor khan kiara advani and suhana khan stylish event spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.