-
अभिनेत्री अवनीत कौरने नुकतेच साडीमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये अवनीत अतिशय सुंदर दिसते आहे.
-
नेहमी वेस्टर्न आणि हॉट, बोल्ड अंदाजात फोटो काढणाऱ्या अवनीतला साडीमध्ये पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
अवनीतने या फोटोशूटमध्ये पिवळी साडी नेसली आहे.
-
पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज आणि मोठ्या आकाराच्या कानातील इअरिंग्स तिला खूप शोभून दिसत आहेत.
-
या लूकमध्ये तिने विविध पोज देत झकास फोटो काढले आहेत.
-
फॅन्स तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.
-
काहींनी तिची तुलना पलक तिवारीशी केली आहे.
-
तू पलक तिवारीपेक्षा सुंदर दिसतेस अशी एक प्रतिक्रिया चाहत्याने दिली आहे.
-
(सर्व फोटो साभार- अवनीत कौर इन्स्टाग्राम)
Photos : अवनीत कौरचा पिवळ्या साडीतील देसी लूक व्हायरल, चाहत्याने केली ‘या’ अभिनेत्रीशी तुलना
Avneet Kaur Saree look :नेहमी वेस्टर्न आणि हॉट, बोल्ड अंदाजात फोटो काढणाऱ्या अवनीतला साडीमध्ये पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Web Title: Avneet kaur desi look viral on instagram looking beautiful in yellow saree see photos spl