• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. best malayalam crime thriller movies in hindi kasargold kuruthi pulimada anjaam pathiraa joseph turbo on ott hrc

OTT वर हिंदीमध्ये पाहता येतील ‘हे’ सुपरहिट ९ मल्याळम थ्रिलर चित्रपट, वाचा यादी

मल्याळम चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. तुम्हालाही थ्रिलर चित्रपट आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशा ९ मल्याळम क्राईम थ्रिलर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये पाहू शकता.

November 16, 2024 15:44 IST
Follow Us
  • Anjaam Pathiraa
    1/9

    अंजाम पथिरा
    हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रत्येक वळणावर सस्पेन्स वाढत जातो. या सिनेमाचे हिंदी डब व्हर्जन जिओ सिनेमावर पाहता येईल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 2/9

    कोरोना पेपर्स
    या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट हिंदीमध्ये Disney+ Hotstar वर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 3/9

    गोलम
    हा चित्रपट हिंदीत प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 4/9

    जोसेफ
    सस्पेन्स आणि भावनांनी भरलेल्या या चित्रपटात एका निवृत्त पोलिसाची कथा दाखवण्यात आली आहे. हा तुम्ही Disney+ Hotstar वर हिंदीत पाहू शकता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 5/9

    कासारगोल्ड
    हा चित्रपट त्याच्या गहन सस्पेन्स आणि रोमांचक ट्विस्टसाठी ओळखला जातो. तो नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहता येईल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 6/9

    कुरुथी
    धर्म, समाज आणि मानवता या प्रश्नांवर आधारित हा चित्रपट थ्रिलरसोबतच सखोल विचार मांडतो. प्राइम व्हिडीओवर तो हिंदीमध्ये पाहता येईल.(चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 7/9

    ऑपरेशन जावा
    हा चित्रपट सायबर क्राईमवर आधारित असून रोमांचक घटनांनी भरलेला आहे. तो Zee5 वर हिंदीत उपलब्ध आहे.(चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 8/9

    पुलीमडा
    हा मल्याळम थ्रिलर तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल. उत्तम दिग्दर्शन आणि अभिनयाने सजलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदीत उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 9/9

    टर्बो
    हा मामूटी स्टारर चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलचा उत्तम मिलाफ आहे. कथा तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल. हा चित्रपट हिंदीमध्ये Zee5 वर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) )

TOPICS
दाक्षिणात्य चित्रपटSouth Movieफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Best malayalam crime thriller movies in hindi kasargold kuruthi pulimada anjaam pathiraa joseph turbo on ott hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.