• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali posted photos from the movie phullwanti fans loved her beauty spl

Photos : प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ चित्रपटातील फोटो केले पोस्ट, बहारदार सौंदर्यावर चाहते फिदा

Prajakta Mali Phullwanti Photos : दरम्यान या चित्रपटाची चर्चा प्राजक्ताचे अप्रतिम नृत्य आणि बहारदार संगितामुळेही झाली आहे.

November 16, 2024 21:44 IST
Follow Us
  • Phullwanti movie scense, Prajaktta Mali, Prajakta Mali
    1/10

    प्राजक्ता माळी गेल्या २ महिन्यांत फुलवंती चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

  • 2/10

    तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

  • 3/10

    हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला होता.

  • 4/10

    तरीही अजूनही काही थिएटर्समध्ये हा चित्रपट उपलब्ध आहे.

  • 5/10

    दरम्यान प्राजक्ता माळीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटामधील नृत्य अदाकारीचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 6/10

    या फोटोंमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे.

  • 7/10

    सहकलाकारही तिच्याबरोबर दिसत आहेत. दरम्यान या फोटोंवर अनेक चाहत्यांनी रेड हर्ट इमोजी कमेंट केले आहेत.

  • 8/10

    दरम्यान या चित्रपटाची चर्चा प्राजक्ताचे अप्रतिम नृत्य आणि बहारदार संगितामुळेही झाली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- Photos : इब्राहिम अली खान पलक तिवारीला करतोय डेट? मालदीवमधील फोटोंवरुन नेटकऱ्यांनी लावला अंदाज

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress prajakta mali posted photos from the movie phullwanti fans loved her beauty spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.