• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi singer kartiki gaikwad western look photoshoot with husband ronit pise photos viral sdn

Photos: नवऱ्याबरोबर कार्तिकी गायकवाडचं वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट

कार्तिकीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Lovely Pictures!’ अशी कमेंट केली आहे.

Updated: November 18, 2024 10:34 IST
Follow Us
  • Kartiki Gaikwad Ronit Pise Photoshoot
    1/10

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

  • 2/10

    ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या कार्तिकीला घरातूनच गाण्याचा वारसा लाभलेला आहे.

  • 3/10

    कार्तिकीने नुकतेच नवऱ्याबरोबर वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट (Western Look Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी कार्तिकीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड टॉप (Black Floral Print Top) आणि पॅण्ट (Pant) परिधान केली आहे.

  • 5/10

    कार्तिकीचा नवरा रोनित पिसेने (Ronit Pise) फोटोशूटसाठी शर्ट आणि डेनिम जीन्स (Shirt And Denim Jeans) परिधान केली आहे.

  • 6/10

    कार्तिकीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Lovely Pictures!’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 7/10

    लग्नानंतर चार वर्षानंतर कार्तिकी व रोनितने गोड बातमी (Good News) दिली.

  • 8/10

    १४ मे २०२४ रोजी कार्तिकीने गोंडस बाळाला (Baby Boy) जन्म दिला.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलच्या नव्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi singer kartiki gaikwad western look photoshoot with husband ronit pise photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.