• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. do you know the price of this bag of avneet kaur you will be surprised to know spl

Photos : अवनीत कौरचा नवा वेस्टर्न लूक व्हायरल, ८४ हजारांच्या बॅगने वेधलं लक्ष

Avneet Kaur New Bag Price : अवनीत कौरने बॅगसोबतचे स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या बॅगची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Updated: November 19, 2024 17:01 IST
Follow Us
  • Avneet Kaur Bag Price
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 2/9

    अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. पाश्चिमात्य ते पारंपारिक प्रत्येक गोष्टीत ती खूप सुंदर दिसते. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 3/9

    अवनीत कौरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 4/9

    यावेळी, अभिनेत्री क्रॉप टॉप आणि डेनिम स्कर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 5/9

    अवनीत कौरचा हा एक थाय हाय स्लिट डेनिम स्कर्ट आहे. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 6/9

    यासोबत अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचे लाँग शूज कॅरी केले आहेत. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 7/9

    अनवीत कौरने ही एक बॅग खरेदी केली आहे जीची किंमत पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 8/9

    ही बॅग बर्बेरीची आहे आणि ऑनलाइन शॉपिंग साइट eBay नुसार, तिची किंमत सुमारे ८४ हजार रुपये आहे. (Photo: Avneet Kaur/Instagram)

  • 9/9

    मोकळे केस, ग्लॉसी लिपस्टिक, ग्लॅम मेकअप आणि या आउटफिटमध्ये असलेला अवनीत कौरचा सिझलिंग व्हायरल झाला आहे. (Photo: Avneet Kaur/Instagram)|
    हेही पाहा – Photos : गायिका आर्या आंबेकरची सज्जनगडावर सफर, समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळाला दिली भेट

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Do you know the price of this bag of avneet kaur you will be surprised to know spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.