-   बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) लेकीचा १६ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. 
-  आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan) तिचा १३ वा वाढदिवस साजरा केला. 
-  ऐश्वर्याने सोशल मीडियावर आराध्याच्या वाढदिवसाचे (Aaradhya Happy Birthday) काही फोटो शेअर केले आहेत. 
-  वाढदिवासानिमित्त आराध्याने राखाडी रंगाचा शिमरी ड्रेस (Grey Shimmery Dress) परिधान केला होता. 
-  आराध्याने तिचा वाढदिवस आई ऐश्वर्या आणि आजी वृंदा राय (Vrinda Rai) यांच्याबरोबर साजरा केला. 
-  चाहत्यांकडून आराध्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा (Happy Birthday Wishes) वर्षाव होत आहे. 
-  ऐश्वर्याने आराध्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. 
-  ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन नसल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ‘अभिषेक कुठे आहे?’ असे विचारले. 
-  २० एप्रिल २००७ रोजी ऐश्वर्या व अभिषेकने लग्नगाठ बांधली (Wedding). त्यांच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. 
-  ऐश्वर्या व अभिषेकच्या लेकीचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ साली झाला. 
-  (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या राय बच्चन/इन्स्टाग्राम) 
Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Aaradhya Bachchan 13th Happy Birthday: वाढदिवासानिमित्त आराध्याने राखाडी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.
Web Title: Bollywood aishwarya rai abhishek bachchan daughter aaradhya 13th happy birthday celebration photos viral sdn