• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress shreya bugde photoshoot in peacock green designer saree blouse heavy jacket look sdn

Photos: श्रेया बुगडेचं मोरपंखी रंगाच्या डिझायनर साडीत फोटोशूट; हर्षदा खानविलकरने केली ‘ही’ कमेंट

डिझायनर साडीवर श्रेयाने भरजरी ब्लाऊज आणि जॅकेट परिधान केले आहे.

Updated: November 22, 2024 10:52 IST
Follow Us
  • Shreya Bugde Peacock Green Designer Saree
    1/10

    झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमातून हरहुन्नरी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/10

    श्रेयाने ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या रिऍलिटी शोचे (Reality Show) सूत्रसंचालन केले.

  • 3/10

    श्रेयाला तिचे चाहते ‘मराठीतील लाफ्टर क्वीन’ (Laughter Queen) या नावाने हाक मारतात.

  • 4/10

    नुकतेच श्रेयाने साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी श्रेयाने मोरपंखी रंगाची डिझायनर साडी (Peacock Green Designer Saree) नेसली आहे.

  • 6/10

    डिझायनर साडीवर श्रेयाने भरजरी ब्लाऊज (Heavy Design Blouse) आणि जॅकेट (Jacket) परिधान केले आहे.

  • 7/10

    श्रेयाच्या साडीतील लूकसाठी मनीष गिरोलेने मेकअप (Makeup) केला आहे तर हेअरस्टाईल (HairStyle) सरिता बनसोडेने केली आहे.

  • 8/10

    अभिनेत्री हर्षदा खानविलकरने (Harshada Khanvilkar) श्रेयाच्या फोटोशूटवर ‘Ravishing’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘तुला शिकवीन चांगलाच…’ मालिकेतील ‘मास्तरीण बाईं’चा कार्गो पॅण्ट-पांढऱ्या शर्टमधील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress shreya bugde photoshoot in peacock green designer saree blouse heavy jacket look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.