• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa 2 kissik song out now sreeleela fees for the sizzling dance number spl

Pushpa 2 मधील ‘किसिक’ गाण्यासाठी ‘डान्सिंग क्वीन’ श्रीलीलाने आकारले ‘इतके’ कोटी!

Sreeleela Charge For Kissik Dance : दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा २: द रुल’ची जोरदार चर्चा आहे.

Updated: November 25, 2024 15:27 IST
Follow Us
  • sreeleela pushpa 2 fees, kissik song fees by sreeleela
    1/9

    दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला ही उत्तम डान्सही करते.

  • 2/9

    चित्रपटांतील तिचे डान्स नंबर्स चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो.

  • 3/9

    दरम्यान, श्रीलीला आता पुष्पा २ मध्येही डान्स करताना दिसत आहे. तिचे किसिक हे गाणे नुकतेच युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.

  • 4/9

    डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीलीला या गाण्यामध्ये अल्लू अर्जुनबरोबर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

  • 5/9

    दरम्यान या गाण्यासाठी तिने २ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

  • 6/9

    दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा २: द रुल’ची जोरदार चर्चा आहे.

  • 7/9

    चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

  • 8/9

    (सर्व फोटो साभार – श्रीलीला इन्स्टग्राम)

  • 9/9

    हेही पाहा –

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Pushpa 2 kissik song out now sreeleela fees for the sizzling dance number spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.