• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actors ambar ganpule shivani sonar wedding bachelor party western look seeking attention on instagram sdn

Photos: बॅचलर पार्टीसाठी शिवानी सोनारने केलेल्या वेस्टर्न लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा

Shivani Sonar Ambar Ganpule Bachelor Party: ९ एप्रिल रोजी शिवानी व अंबरचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

Updated: November 26, 2024 11:48 IST
Follow Us
  • Shivani Sonar Bachelor Party Western Look
    1/10

    सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) लवकरच लग्नबंधात अडकणार आहे.

  • 2/10

    शिवानी अभिनेता अंबर गणपुळेबरोबर (Ambar Ganpule) लग्नगाठ बांधणार (Wedding Ceremony) आहे.

  • 3/10

    नुकतीच शिवानी व अंबर यांची बॅचलर पार्टी (Bachelor Party) पार पडली.

  • 4/10

    बॅचलर पार्टीसाठी शिवानीने केलेल्या वेस्टर्न लूकची (Western Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 5/10

    शिवानीने बॅचलर पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर टॉप आणि पॅण्ट (White Designer Top And Pant) परिधान केली आहे.

  • 6/10

    ‘I Wish Some Nights Lasted Forever’ असे कॅप्शन (Caption) शिवानीने बॅचलर पार्टीतील फोटोंना दिले आहे.

  • 7/10

    ९ एप्रिल रोजी शिवानी व अंबरचा साखरपुडा (Engagement Ceremony) मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

  • 8/10

    कलर्स मराठीच्या ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi Wedding) या मालिकेतून शिवानी प्रसिद्धीझोतात आली.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ‘सुख म्हणजे नक्की…’ मालिकेतील गिरीजा प्रभू)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actors ambar ganpule shivani sonar wedding bachelor party western look seeking attention on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.