• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. himanshi khurana broke her engagement for love with asim riaz in bigg boss 18 today she is living a single life spl

रिअ‍ॅलीटी शोमध्ये झालेल्या प्रेमासाठी अभिनेत्रीने मोडला साखरपुडा, आज पडलीय एकटी

हिमांशी खुरानाचा आज वाढदिवस असून तिने केकसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

November 27, 2024 14:33 IST
Follow Us
  • himanshi khurana birthday
    1/10

    हिमांशी खुराना आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने रात्री उशिरा तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/10

    हिमांशी खुराना ही पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये भाग घेतल्यानंतर संपूर्ण देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

  • 3/10

    ज्या दिवशी हिमांशीने ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला त्याच दिवशी असीम रियाझ तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर काही दिवस फ्लर्ट केल्यानंतर असीमने हिमांशीला सांगितले की तो तिच्या प्रेमात पडला आहे.

  • 4/10

    पण त्यावेळी हिमांशी आधीच रिलेशनशिपमध्ये होती आणि तिची एंगेजमेंटटही झाली होती. त्यामुळे त्यावेळी तिने असीमचा प्रस्ताव नाकारला आणि काही कालावधीनंतर ती शोमधूनही बाहेर पडली.

  • 5/10

    यानंतर हिमांशीला जेव्हा असीमला सपोर्ट करण्याची संधी मिळाली तेव्हा तिने पुन्हा शोमध्ये प्रवेश केला. यावेळी परिस्थिती बदलली होती आणि हिमांशीच्या मनातही असीमबद्दल प्रेम भावना निर्माण झाल्या होत्या.

  • 6/10

    हिमांशी असीमच्या प्रेमात बुडाली आणि तिने १० वर्ष जुने नाते तोडून असीमला होकार दिला. या शोनंतर दोघेही एकमेकांना खूप दिवस डेट करत होते.

  • 7/10

    असीम रियाझने हिमांशीला हिऱ्याची अंगठीही भेट दिली होती, जी तिने ब्रेकअपनंतर काढून टाकली होती.

  • 8/10

    असीमसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर हिमांशीला लोकांच्या द्वेषाचाही सामना करावा लागला होता, पण दोघेही एकत्र आनंदी होते. त्यानंतर अचानक दोघांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार – हिमांशी खुराणा/ इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- सलमान खानच्या ‘सिकंदर’पासून ‘आजाद’ ते ‘अल्फा’पर्यंत २०२५ मध्ये ‘हे’ तगडे चित्रपट होणार प्रदर्शित

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Himanshi khurana broke her engagement for love with asim riaz in bigg boss 18 today she is living a single life spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.