Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress mitali mayekar shares her traditional look in saree on social media post viral pyd

मिताली मयेकरचा पारंपरिक अंदाज; साडीत झळकली मितालीची सुंदरता

सोशल मीडियावर शेअर केलेले हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

November 27, 2024 16:17 IST
Follow Us
  • Actress Mitali Mayekar shares her traditional look on social media
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि अनोख्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

  • 3/9

    त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली यांचं जोडपं सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असतं.

  • 4/9

    मिताली सोशल मीडियावर सतत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.

  • 5/9

    या लूकसाठी मितालीनं पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.

  • 6/9

    मितालीच्या या साडीला सोनेरी रंगाची किनार असून, त्यावर तपशीलवार डिझाईन आहे.

  • 7/9

    या साडीवर मितालीनं गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस डिझायनर ब्लाऊज घातला आहे.

  • 8/9

    गळ्यातील चोकर, बांगड्या आणि कानातल्यांमुळे मितालीच्या सुंदरतेमध्ये अधिकच भर पडली आहे.

  • 9/9

    या पारंपरिक लूकला केसात माळलेल्या पांढऱ्या गुलाबांमुळे पूर्णत्व मिळालं आहे. मितालीच्या या लूकला तिची केशरचनाही खूपच शोभून दिसत आहे.

(सर्व फोटो सौजन्य ; मिताली मयेकर / इंस्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress mitali mayekar shares her traditional look in saree on social media post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.