• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress reshma shinde got married to pavan shared wedding photos pink nauvari saree look sdn

Reshma Shinde Wedding Photos: रेश्मा शिंदेच्या लग्नाचे सुंदर फोटो व्हायरल; गुलाबी बनारसी नऊवारी साडीने वेधले लक्ष

केळवण , मेहंदी आणि हळद पार पडल्यानंतर अखेर लग्नसोहळ्याचा तो क्षण आला.

November 29, 2024 13:19 IST
Follow Us
  • Reshma Shinde Pavan Wedding Photos
    1/12

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) आज मोठ्या थाटामाटात लग्नगाठ (२९ नोव्हेंबर) बांधली.

  • 2/12

    केळवण (Kelvan), मेहंदी (Mehndi) आणि हळद (Halad) पार पडल्यानंतर अखेर लग्नसोहळ्याचा तो क्षण आला.

  • 3/12

    रेश्माने लग्नातील (Wedding Ceremony) काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/12

    रेश्माच्या नवऱ्याचे (Husband) नाव पवन (Pavan) असे आहे.

  • 5/12

    लग्नासाठी रेश्माने गुलाबी रंगाची सुंदर बनारसी नऊवारी साडी (Pink Banarasi Nauvari Saree) नेसली आहे.

  • 6/12

    पवनने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता (White Designer Kurta) आणि धोतर (Dhotar) परिधान केले आहे.

  • 7/12

    लग्नातील फोटोंना रेश्माने ‘आयुष्याची नवीन सुरुवात…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 8/12

    रेश्मा व पवनच्या लग्नातील फोटोंवर सेलिब्रिटींबरोबर चाहत्यांनी शुभेच्छांचा (Wedding Wishes) वर्षाव केला आहे.

  • 9/12

    रेश्माचे हे दुसरं लग्न आहे. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील फोटो व्हायरल (Wedding Photos Viral On Social Media) झाले आहेत.

  • 10/12

    रेश्मा सध्या स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत काम करत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : भगव्या रफल साडीत ‘फुलवंती’ फेम प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress reshma shinde got married to pavan shared wedding photos pink nauvari saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.