Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ar rahman saira banu natasa stankovic hardik pandya malaika arora arjun kapoor star couples separated in 2024 spl

‘या’ सेलिब्रिटींसाठी २०२४ हे वर्ष कठीण होते, घटस्फोट किंवा ब्रेकअप करून संपवले प्रेमाचे नाते

२०२५ हे वर्ष तोंडावर आहे. काहीच दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होईल. त्याआधी आपण २०२४ मध्ये वेगळ्या झालेल्या सेलिब्रिटींच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊयात.

November 30, 2024 10:12 IST
Follow Us
  • ar rahman divorce
    1/9

    बॉलीवूड कलाकारांचे प्रेम, लग्न हे नेहमी चर्चेत असतात. २०२४ हे वर्ष सरत आले आहे. यावर्षी काही सेलिब्रिटींना त्यांच्या पार्टनरपासून विभक्त व्हावे लागले आहे.

  • 2/9

    २०२५ हे वर्ष तोंडावर आहे. काहीच दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होईल. त्याआधी आपण २०२४ मध्ये वेगळ्या झालेल्या सेलिब्रिटींच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊयात.

  • 3/9

    सुपरस्टार धनुष
    धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोट घेतला आहे. १८ नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी विवाह केला होता.

  • 4/9

    ए आर रेहमान
    ए आर रेहमान आणि सायरा बानो यांनीही नुकताच त्यांचा घटस्फोट जाहीर केला आहे. लग्नानंतर २९ वर्षांनी ते वेगळे झाले आहेत.

  • 5/9

    हार्दिक पांड्या
    अभिनेत्री नताशा स्तांकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांचाही यंदा घटस्फोट झाला आहे. हे कपल खूप चर्चेत होते.

  • 6/9

    ईशा देओल
    हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि तिचा नवरा भरत तख्तनी या जोडप्याचाही यंदा घटस्फोट झाला आहे. या दोघांनी २०१२ मध्ये विवाह केला होता.

  • 7/9

    अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा
    अर्जुन कपूर आणि मलायका अरोरादेखील यंदा वेगळे झाले आहेत. त्यांचे ब्रेकअप झाले आहे. ते २०१९ पासून एकत्र राहायचे.

  • 8/9

    उर्मिला मातोंडकर
    लग्नानंतर ८ वर्षांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिचा नवरा मोहसीन अख्तर मीर याच्यापासून विभक्त होण्यासाठी घटस्फोट प्रक्रिया सुरू केली आहे. २०१६ मध्ये उर्मिलाने लग्न केले होते.

  • 9/9

    ईशा कोप्पिकर
    लग्नाच्या १० वर्षांनी ईशा आणि टीम्मी नारंग वेगळे झाले होते. त्यांच्या घटस्फोटामगील कारण मात्र समजू शकले नाही. (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Ar rahman saira banu natasa stankovic hardik pandya malaika arora arjun kapoor star couples separated in 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.