-
तृप्ती डिमरी तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते.
-
अलीकडेच पार पडलेल्या जीक्यू पुरस्कार सोहळ्यासाठी तिने खास लूक केला होता.
-
या लूकचे फोटो तिने चाहत्यांंबरोबर शेअर केले आहेत.
-
या लूकमध्ये तिने लाईट गुलाबी कलरचा काळ्या डॉट्सचा पोलका गाऊन परिधान केला होता.
-
या आऊटफिटमध्ये तृप्ती खूपच स्टायलिश दिसत होती.
-
यावेळी तिने जीक्यू पुरस्काराचा फोटोही शेअर केला आहे.
-
तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)
Photos : जीक्यू पुरस्कार सोहळ्यासाठी तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस लूक, पोलका गाऊनमधील फोटो व्हायरल
Tripti Dimri Photos : यावेळी तिने जीक्यू पुरस्काराचा फोटोही शेअर केला आहे.
Web Title: Tripti dimri stunning look for the gq men of the year awards 2024 spl