-
प्रसिद्ध अभिनेत्री आणि उद्योजिका श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
उत्कृष्ट अभिनय आणि अतिशय गोड स्वभावासाठी श्रद्धा कपूर लोकप्रिय आहे.
-
‘आशिकी २’ या हिंदी चित्रपटातून श्रद्धाने लोकांचं मन जिंकलं आणि पुढे यश मिळत गेलं.
-
अत्यंत यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून श्रद्धा कपूरला आज ओळखले जाते.
-
नुकत्याच पार पडलेल्या रेड सी फेस्टिव्हल या कार्यक्रमात हॉलीवूड आणि बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावलेली असताना श्रद्धा कपूरही या कलाकारांपैकी एक होती.
-
सोशल मीडिया पोस्टवरील लुकमध्ये श्रद्धाने तपकिरी रंगाचा बॉडीफिट टॉप परिधान केला असून त्यावर तपकिरी रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे.
-
यावर श्रद्धाने फॉर्मल पॅन्ट परिधान केली आहे.
-
या लूकसाठी श्रद्धाने सोन्याचे कानातले परिधान केल्यामुळे श्रद्धाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
या फोटोमध्ये श्रद्धाने डोळे खालच्या दिशेने करत डोळ्यांवरील मेकअप दाखविला आहे.
-
श्रद्धाच्या या लूकवरील केलेल्या मेकअपमुळे श्रद्धाचे सौंदर्य अधिक ठळक दिसून येत आहे. या सोशल मीडिया पोस्टसह अनोखे कॅप्शन टाकत श्रद्धा म्हणते, ‘Aise kapdon mein khunnas wala look kyun ban jaata hai ‘
Shraddha Kapoor Stunning Look : श्रद्धा कपूरचा खुन्नसवाला लूक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडिया पोस्टसह दिले अनोखे कॅप्शन.
Web Title: Bollywood superstar shraddha kapoor shares alluring pictures on social media post viral pyd 04