• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress shivali parab upcoming mangla movie music launch event off shoulder designer gown sdn

Photos: ‘मंगला’ चित्रपटाच्या संगीत प्रकाशित सोहळ्यासाठी शिवाली परबचा ग्लॅमरस लूक

Mangla Movie: या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे.

Updated: December 17, 2024 15:33 IST
Follow Us
  • Shivali Parab Mangla Music Launch Event
    1/10

    अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) लवकरच सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ (Mangla) चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/10

    या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा (Singer) जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे.

  • 3/10

    या चित्रपटात शिवाली चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झालेल्या (India’s First Acid Attack Victim) ‘मंगला’च्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 4/10

    नुकताच ‘मंगला’ चित्रपटाचा संगीत प्रकाशित सोहळा (Music Launch Ceremony) पार पडला.

  • 5/10

    या सोहळ्यासाठी शिवालीने ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन (Off-Shoulder Designer Gown) परिधान केला होता.

  • 6/10

    अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) शिवालीच्या फोटोंवर ‘Sundar Disteys Ga…’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/10

    १७ जानेवारी २०२५ रोजी ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.

  • 8/10

    ‘मंगला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपर्णा हॉसिंग (Aparna Hoshing) यांनी केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘चला, आता तुझं कधी?’; अदिती द्रविडने शेअर केले हिरव्या पैठणी साडीतील फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress shivali parab upcoming mangla movie music launch event off shoulder designer gown sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.