Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kasamh se actor ram kapoor massive transformation fans shocked he loses 42 kgs weight see pics spl

अभिनेता राम कपूरचं बदललेलं रूप पाहून चाहते थक्क; ५१ व्या वर्षी घटवलं तब्बल ४२ किलो वजन, पाहा फोटो

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राम कपूर सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे अप्रतिम परिवर्तन दिसत आहे.

Updated: December 20, 2024 14:59 IST
Follow Us
  • ram kapoor actor
    1/9

    Ram Kapoor Transformation: टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘घर एक मंदिर’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिंकामध्ये दिसलेला अभिनेता राम कपूर सध्या चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 2/9

    त्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याचे अप्रतिम परिवर्तन दिसत आहे. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 3/9

    अभिनेत्याने ४२ किलो वजन कमी केले आहे, त्यानंतर त्याचा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “Hi guys, sorry for the slightly long absence from Insta was working on myself quite extensively” (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 4/9

    यानंतर, अभिनेत्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी गौतमी कपूरसोबत दिसत आहे. अभिनेत्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 5/9

    कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, खूप स्लिम ट्रिम, फिट आणि फाईन. तर, दुसऱ्याने लिहिलं की सुंदर परिवर्तन मिस्टर कपूर, खरोखर प्रेरणादायी. दुसऱ्याने लिहिलं की, तू खूप छान दिसत आहेस. या फोटोंची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. मात्र, ही काही पहिलीच वेळ नाही. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 6/9

    याआधीही २०१९ मध्ये राम कपूरने आपल्या परिवर्तनाने लोकांना आश्चर्यचकित केले होते. त्यावेळी अभिनेत्याने ३० किलो वजन कमी केले होते. त्यावेळी त्याच्या डाएटबद्दल बोलताना अभिनेत्याने सांगितले होते की, तो इंटरमिटंट फास्टिंग डाएट करतो. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 7/9

    अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने छोट्या पडद्यावर तसेच मोठ्या पडद्यावरही खूप काम केले आहे. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 8/9

    ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘हमशकल’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’सह अनेक सिनेमांमध्ये तो दिसला आहे. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)

  • 9/9

    त्याच वेळी, सप्टेंबर २०२४ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘युद्धरा’ चित्रपटात राम कपूर दिसला होता. या चित्रपटात त्याने रहमान सिद्दीकी ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याचा अभिनयही लोकांना खूप आवडला. (फोटो क्रेडिट: राम कपूर/इन्स्टा)
    हेही पाहा – लेकीच्या नावाचा टी-शर्ट, वर्कआउट सेशन, सेल्फी आणि बरेच काही; पाहा आलिया भट्टचे खास फोटो

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kasamh se actor ram kapoor massive transformation fans shocked he loses 42 kgs weight see pics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.