• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 9 out of 10 most watched films in qatar are indian kill vettaiyan laapataa ladies manjummel boys hrc

२०२४ मध्ये ‘या’ इस्लामिक देशात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० सिनेमांपैकी ९ भारतीय, तुम्ही पाहिलेत का?

9 out of 10 most watched films in Qatar are Indian: भारतीय चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. हा अहवाल कतारच्या संदर्भात समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2024 मध्ये येथे सर्वाधिक पाहिले गेलेल्या 10 चित्रपटांपैकी 9 भारतीय आहेत.

Updated: December 26, 2024 11:59 IST
Follow Us
  • most watched movies in Islamic countries
    1/12

    बॉलीवूडचे चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये खूप पसंत केले जातात. पाकिस्तान आणि इतर अनेक इस्लामिक देशांमध्येही लोक भारतीय चित्रपट खूप पाहतात. (फोटो: पेक्सेल्स)

  • 2/12

    गुगलने 2024 वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात या वर्षी इस्लामिक देश कतारमध्ये कोणते 10 चित्रपट सर्वात जास्त पाहिले याची माहिती दिली आहे. या यादीत सर्वाधिक भारतीय चित्रपट आहेत. (फोटो: प्राइम व्हिडिओ)

  • 3/12

    10- Stree 2
    2024 च्या ब्लॉकबस्टर इंडियन हॉरर चित्रपटांच्या यादीत स्त्री 2 आघाडीवर आहे. कतारमध्ये या वर्षी सर्वाधिक पाहिलेला हा 10वा चित्रपट आहे.

  • 4/12

    9- वर्षांगल्क्कु शेषम
    ‘वर्षंगलक्कू शेषम’ हा मल्याळम कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट 2024 मध्ये कतारमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला 9वा चित्रपट आहे.

  • 5/12

    8- Kill
    कतारमध्ये 2024 मध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये ‘किल’ आठव्या क्रमांकावर आहे. हा एक ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये लक्ष्य, राघव जुयाल आणि आशिष विद्यार्थी सारखे स्टार्स होते. (फोटो: प्राइम व्हिडिओ)

  • 6/12

    7- Vettaiyan
    रजनीकांत ‘Vettaiyan’ या ॲक्शन आणि ड्रामा तमिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते. कतारमध्ये 2024 मध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांच्या यादीत हा 7 वा चित्रपट आहे. (फोटो: प्राइम व्हिडिओ)

  • 7/12

    6-लापता लेडीज
    भारताने ऑस्करसाठी पाठवलेला ‘लापता लेडीज’ हा भारतीय चित्रपट कतारमध्येही मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. हा चित्रपट सहाव्या स्थानावर आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 8/12

    5- 12th Fail
    12th Fail भारतात खूप गाजला. जगातील इतर अनेक देशांमध्येही या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली होती. कतारमध्ये हा चित्रपट पाचव्या स्थानावर आहे जो 2024 मध्ये तिथल्या लोकांनी सर्वाधिक वेळा पाहिला. (फोटो: हॉटस्टार)

  • 9/12

    4- Inside Out 2
    कतारमध्ये 2024 मध्ये सर्वाधिक पाहिलेला चौथा चित्रपट ‘इनसाइड आउट 2’ आहे. हा अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपट आहे. (फोटो: डिस्ने+ हॉटस्टार)

  • 10/12

    3- The Greatest of All Time
    विजय थलापथी, प्रभु देवा, मोहन आणि योगी बाबू अभिनीत साउथ सुपरस्टार स्टारर चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) हा कतारमध्ये 2024 मध्ये तिसरा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 11/12

    2- ब्रह्मयुगम
    मल्याळम हॉरर आणि थ्रिलर चित्रपट ‘ब्रह्मयुगम’ हा कतारमध्ये 2024 मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला दुसरा चित्रपट आहे. (फोटो: सोनीलिव्ह)

  • 12/12

    1- Manjummel Boys
    मंजुम्मेल बॉईज हा २०२४ साली प्रदर्शित झालेला भारतीय मल्याळम सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. 2024 मध्ये, हा चित्रपट कतारमध्ये गुगलवर सर्वाधिक वेळा शोधला गेला. (फोटो: हॉटस्टार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: 9 out of 10 most watched films in qatar are indian kill vettaiyan laapataa ladies manjummel boys hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.