Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. flashback 2024 along with acting these marathi celebrities started new business know in detail photos sdn

Flashback 2024: ‘या’ मराठी अभिनेत्रींनी २०२४मध्ये सुरू केला स्वतःचा व्यवसाय; पाहा फोटो

Marathi Celebrities Who Started Business In 2024: अनेक मराठी कलाकारांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated: December 28, 2024 11:21 IST
Follow Us
  • Marathi Celebrities Who Started Business In 2024
    1/20

    मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) पुण्यात (Pune) स्वत:चं साड्यांचं दालन सुरू केले.

  • 2/20

    अक्षयाला तिच्या या व्यवसायामध्ये (Saree Shop) आणखी दोन मैत्रिणींची साथ लाभली आहे.

  • 3/20

    भरजरी – नाम (निधी, अक्षया आणि माधुरी) (BHARJARI by NAM) असे अक्षयाच्या नव्या व्यवसायाचे नाव आहे.

  • 4/20

    अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) दादरमध्ये स्वत:चं नवीन हॉटेल (Hotel) सुरू केले.

  • 5/20

    २६ जानेवारी २०२४ रोजी सुरू केलेल्या या हॉटेलचं नाव ‘द फिश बिग कंपनी’ (The Big Fish & Co.) असे आहे.

  • 6/20

    मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) पती नीरज मोरेबरोबर (Neeraj More) ठाण्यात नवीन हॉटेल (Hotel) सुरू केले.

  • 7/20

    मृणालच्या हॉटेलचे नाव ‘बेली लाफ्स’ (Belly Laughs) असे आहे.

  • 8/20

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

  • 9/20

    मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळे स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

  • 10/20

    अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) आपल्या नव्या व्यवसायाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

  • 11/20

    रेश्माने ‘पालमोनास’ (Palmonas) या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करत पुण्यात कोथरुड येथे स्वत:चं ज्वेलरी शॉप उघडले आहे.

  • 12/20

    ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता निरंजन कुलकर्णीने (Niranjan Kulkarni) ठाण्यात स्वत:चा कॅफे सुरु केला आहे.

  • 13/20

    अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) पुण्यात (Pune) आलिशान सलोन सुरू केले आहे.

  • 14/20

    मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारे हे पुण्यातील पहिले सलोन (Salon) आहे.

  • 15/20

    तेजस्विनीने या सलोनला ‘एम टू एम’ असे नाव दिले आहे.

  • 16/20

    ‘लावणीकिंग’ फेम नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील (Ashish Patil) नवीन डान्स स्टुडिओ (Dance Studio) सुरू केला आहे.

  • 17/20

    गायक, संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी पुण्यात स्वतःचं नवं हॉटेल सुरू केले आहे.

  • 18/20

    ६ जून २०२४ रोजी ‘बँगलोर कँटिन’ची (Bangalore Canteen) फ्रँचायझी सिंहगड रोडच्या खाऊगल्ली सुरू केली आहे.

  • 19/20

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)

  • 20/20

    (हेही पाहा – ‘रजनीगंधा फूल तुम्हारे…’; तेजश्री प्रधानचा निळ्या सॅटीन साडीतील लूक)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Flashback 2024 along with acting these marathi celebrities started new business know in detail photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.