• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi new tv serial lakshmi niwas fame actress akshaya deodhar shared memories of year 2024 sdn

Year Ender 2024: अक्षया देवधरने सांगितल्या २०२४च्या आठवणी; म्हणाली वर्षाची सुरुवात तितकीशी बरी…

मला नेहमीच व्यवसाय करायचा होता, तर २०२४ मध्ये मी तो सुरू केला.

December 30, 2024 10:59 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Shared Memories Of Year 2024
    1/12

    २३ डिसेंबरपासून झी मराठी वाहिनीवर ‘लक्ष्मीनिवास’ (Lakshmi Niwas) ही नवी मालिका (TV Serial) प्रेक्षकांच्या भेटीला आली.

  • 2/12

    या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ‘भावना’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/12

    ‘भावना’ अत्यंत भावनिक मुलगी आहे. आई-वडिलांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी, थोडी कमी बोलणारी आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असलेली, अशी आहे.

  • 4/12

    अक्षयाने २०२४ च्या काही आठवणींनी सांगितल्या आहेत.

  • 5/12

    अक्षया म्हणाली… माझ्यासाठी २०२४ कमाल वर्ष होत, वर्षाची सुरुवात तितकीशी बरी झाली नव्हती.

  • 6/12

    २०२४ मध्ये मी पुन्हा एकदा झी मराठीवर काम करायला सुरुवात केली.

  • 7/12

    दुसरी गोष्ट मला नेहमीच व्यवसाय करायचा होता, तर २०२४ मध्ये मी व्यवसाय सुरू केला.

  • 8/12

    ‘भरजरी – नाम’ या नावाने पुण्यात दोन मैत्रिणींनी बरोबर साड्यांचं दालन सुरू केले.

  • 9/12

    २०२४ ने मला शिकवले की कम्फर्ट झोन सोडावाच लागतो मग ते कामाच्या बाबतीत असो किंवा वैयक्तिक.

  • 10/12

    आयुष्यात करायच्या राहिलेली अनेक गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट मला वाटते की मी वजन कमी करायची प्रक्रिया थोडी आधी सुरु केली पाहिजे होती ती उशिरा सुरु केली.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – ‘या’ मराठी अभिनेत्रींनी २०२४मध्ये सुरू केला स्वतःचा व्यवसाय; पाहा फोटो)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee marathi new tv serial lakshmi niwas fame actress akshaya deodhar shared memories of year 2024 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.