• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress hruta durgule prateek shah latest romantic photos seeking attention on instagram sdn

Photos: ऋता दुर्गुळे-प्रतिक शाहच्या नव्या रोमँटिक फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

‘Where Love Feels Eternal’ असे कॅप्शन ऋता व प्रतिकने या रोमँटिक फोटोंना दिले आहे.

Updated: December 30, 2024 12:42 IST
Follow Us
  • Hruta Durgule Prateek Shah Romantic Photos
    1/10

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि पती अभिनेता-दिग्दर्शक प्रतिक शाह (Prateek Shah) यांच्या फोटोंची चर्चा सुरू आहे.

  • 2/10

    ऋताने नुकतेच इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो (Romantic Photos) शेअर केले आहेत.

  • 3/10

    या फोटोंमध्ये ऋता व प्रतिकने थंडीचे उबदार कपडे (Winter Outfits) परिधान केले आहेत.

  • 4/10

    ‘Where Love Feels Eternal’ असे कॅप्शन ऋता व प्रतिकने या रोमँटिक फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 5/10

    ऋता व प्रतिकच्या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला आहे.

  • 6/10

    ऋताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (Movies) आणि चित्रपटांमध्ये (TV Serial) काम केले आहे.

  • 7/10

    २४ डिसेंबर २०२१ ला ऋता व प्रतिकचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.

  • 8/10

    १८ मे २०२२ रोजी ऋता व प्रतिकने मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली (Wedding).

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा – भगव्या डिझायनर ड्रेसमध्ये ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress hruta durgule prateek shah latest romantic photos seeking attention on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.