• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. national award winner singer savaniee ravindrra green lehenga look for wedding ceremony photos sdn

Photos: लग्नसोहळ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिकेचा हिरव्या लेहेंग्यातील खास लूक

गायिका सावनी रविंद्रने आतापर्यंत उत्तमोत्तम गाणी गायली आहेत.

Updated: December 31, 2024 10:33 IST
Follow Us
  • Savaniee Ravindrra Green Lehenga Look
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेती (National Award Winner) गायिका सावनी रविंद्र (Singer Savaniee Ravindrra) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    आतापर्यंत सावनीने अनेक उत्तमोत्तम गाणी (Songs) गायली आहेत.

  • 3/9

    सावनीने नुकतीच एका लग्नसोहळ्याला हजेरी (Wedding Ceremony) लावली होती.

  • 4/9

    या लग्नसोहळ्यासाठी सावनीने खास लूक (Special Look) केला होता.

  • 5/9

    सावनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा (Green Lehenga Look) परिधान केला आहे.

  • 6/9

    हिरव्या लेहेंग्यातील लूकवर सावनीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.

  • 7/9

    ‘Wedding Diaries’ असे कॅप्शन सावनीने लग्नसोहळ्यातील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ऋता दुर्गुळे-प्रतिक शाहच्या नव्या रोमँटिक फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: National award winner singer savaniee ravindrra green lehenga look for wedding ceremony photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.