• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. savalyachi janu savali tv serial fame actress prapti redkar glamorous look photos viral sdn

Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर प्रमुख भूमिकेत आहे.

Updated: December 31, 2024 16:55 IST
Follow Us
  • Prapti Redkar Glamorous Look
    1/10

    १६ सप्टेंबर २०२४पासून झी मराठी वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.

  • 2/10

    कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) या मालिकेचे निर्माते आहेत.

  • 3/10

    या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) प्रमुख भूमिकेत आहे.

  • 4/10

    कमी वयात तिच्यावर जबाबदाऱ्या आल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याचे तिचे व्यक्तिमत्व आहे.

  • 5/10

    सध्या सोशल मीडियावर प्राप्तीच्या ग्लॅमरस लूकची (Glamorous Look) चर्चा सुरू आहे.

  • 6/10

    या फोटोंमध्ये प्राप्तीने जांभळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Purple Designer Dress) परिधान केला आहे.

  • 7/10

    प्राप्तीने ‘किती सांगायचंय मला’ (Kiti Sangayachey Mala) या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 8/10

    प्राप्तीने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : लग्नसोहळ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिकेचा हिरव्या लेहेंग्यातील खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Savalyachi janu savali tv serial fame actress prapti redkar glamorous look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.