-   मराठी चित्रपटसृष्टीत रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणारा प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. 
-  वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्वप्नील जोशीने ‘चिकी चिकी बुबूम बूम’ या त्याच्या नव्या चित्रपटाची चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली. 
-  त्याचबरोबर ‘सुशीला सुजित’ आणि ‘जिलबी’ हे स्वप्नील जोशींचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 
-  सोशल मीडियावर केलेल्या या लूकसाठी स्वप्नीलने काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. 
-  स्वप्नीलने परिधान केलेल्या या टी – शर्टचा वरचा भाग हा नारिंगी रंगाचा आहे. 
-  स्वप्नीलने या टी – शर्टखाली पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. 
-  स्वप्नीलने परिधान केलेल्या निळ्या सन ग्लासेसमुळे स्वप्नीलचा लूक रुबाबदार दिसत आहे. 
-  या आऊटफिटवर स्वप्नीलने पांढरे शूज परिधान केले आहेत. 
-  (सर्व फोटो सौजन्य : स्वप्नील जोशी / इंस्टाग्राम) 
New Year 2025 Photos: नवे वर्ष नवा लूक, मराठी चित्रपटसृष्टीतील रोमान्सच्या बादशहाचा अनोखा अंदाज
Swapnil Joshi On Social Media In 2025 : सोशल मीडियावर शेअर केली वर्षाची पहिली पोस्ट
Web Title: Swapnil joshi shares pictures on the first day of 2025 on social media post viral pyd 04