Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap best memory of 2024 pps

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची २०२४मधील खास आठवण माहितीये का? पाहा फोटो

अभिनेता पृथ्वीक प्रतापची २०२४मधील खास आठवण जाणून घ्या…

December 31, 2024 20:59 IST
Follow Us
  • maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap best memory of 2024
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा पृथ्वीक प्रताप नेहमी चर्चेत असतो.

  • 2/9

    सोशल मीडियावर पृथ्वीकचे मजेशीर व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात.

  • 3/9

    काही महिन्यांपूर्वी पृथ्वीक लग्नबंधनात अडकला. २५ ऑक्टोबरला अभिनेत्याने प्राजक्ता वायकूळ हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

  • 4/9

    पृथ्वीक आणि प्राजक्ताचं नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता दोघांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत.

  • 5/9

    पण,पृथ्वीक प्रतापची २०२४ वर्षातील खास आठवण तुम्हाला माहितीये का?

  • 6/9

    काही दिवसांपूर्वी पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशन घेतलं होतं. यावेळेस त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते.

  • 7/9

    एका चाहत्याने २०२४मधील सुंदर आठवण कोणती? असं विचारलं होतं.

  • 8/9

    त्या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत पृथ्वीकने आई आणि पुतणीचा फोटो शेअर केला आणि लिहिलं होतं, “या दोन गोड व्यक्ती स्वतःच्या घरात येताना.”

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्य – पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap best memory of 2024 pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.