Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame ankita prabhu walawalkar kunal bhagat new year 2025 photoshoot wedding date sdn

New Year 2025: ‘बिग बॉस’ फेम अंकिता वालावलकरचं होणाऱ्या नवऱ्याबरोबर खास फोटोशूट

अंकिताला तिचं चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ओळखतात.

Updated: January 2, 2025 10:40 IST
Follow Us
  • Ankita Prabhu Walawalkar Kunal Bhagat
    1/10

    कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/10

    अंकिताला तिचं चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) या नावाने ओळखतात.

  • 3/10

    फेब्रुवारी (February) महिन्यात अंकिता लग्नगाठ बांधणार (Marriage) आहे.

  • 4/10

    अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव कुणाल भगत (Kunal Bhagat) असे आहे.

  • 5/10

    अंकिताने इन्स्टाग्रामवर कुणालबरोबरच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले (Shared Photos On Instagram) आहेत.

  • 6/10

    या फोटोंमध्ये अंकिताने पांढऱ्या आणि लाल रंगाचा प्रिंटेड ड्रेस (White Red Printed Dress) परिधान केला आहे.

  • 7/10

    ‘Entering 2025 With My Forever’ असे कॅप्शन अंकिताने कुणालबरोबरच्या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 8/10

    अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजाने (Kshitija Ghosalkar Parab) अंकिताच्या फोटोंवर ‘Favorites’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : समुद्रकिनारी रिंकू राजगुरूचं कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss fame ankita prabhu walawalkar kunal bhagat new year 2025 photoshoot wedding date sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.