• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte tv serial fame actress radha sagar glamorous look in brown designer saree sdn

‘New Me…’म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने केले ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट

या फोटोशूटसाठी राधाने तपकिरी रांगाची डिझायनर साडी नेसली आहे.

Updated: January 3, 2025 10:12 IST
Follow Us
  • Radha Sagar Glamorous Saree Look
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/10

    अभिनेत्री राधा सागरने (Radha Sagar) या मालिकेत ‘अंकिता’ हे पात्र साकारले होते.

  • 3/10

    नव्या वर्षाच्या सुरुवातीला राधाने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी राधाने तपकिरी रांगाची डिझायनर साडी (Brown Designer Saree) नेसली आहे.

  • 5/10

    ‘New Year… New Me… Welcome 2025’ असे कॅप्शन राधाने साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 6/10

    राधाने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय (Pregnancy) घेतला.

  • 7/10

    सप्टेंबर २०२३ मध्ये राधाने एका गोंडस बाळाला (Baby Boy) जन्म दिला.

  • 8/10

    राधा व सागर कुलकर्णी यांनी बाळाचे नाव ‘वीर’ (Veer) असे ठेवले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : देशपांडे बहिणींचा पैठणी साडीतील मराठमोळा लूक; नेटकरी म्हणतात…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aai kuthe kay karte tv serial fame actress radha sagar glamorous look in brown designer saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.