• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor siddharth khirid shares romantic proposal photos with girlfriend sva

Photos : मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंड आहे सौंदर्यवती; तिचं नाव काय, कोणत्या देशात राहते?

मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली देत दाखवला गर्लफ्रेंडचा चेहरा, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाला…

January 5, 2025 10:12 IST
Follow Us
  • marathi actor siddharth khirid shares romantic proposal photos
    1/9

    ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेता सिद्धार्थ खिरीड घराघरांत लोकप्रिय झाला.

  • 2/9

    काही दिवसांआधीच माझ्या आयुष्यातील ‘Single अध्याय संपला’ म्हणत अभिनेत्याने प्रेमाची कुबली दिली होती.

  • 3/9

    गर्लफ्रेंडबरोबरचे रोमँटिक फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, यावेळी अभिनेत्याने तिचा चेहरा रिव्हिल केला नव्हता.

  • 4/9

    त्यामुळे अभिनेत्याची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे? तिचं नाव काय आहे? असे बरेच प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते.

  • 5/9

    अखेर अभिनेत्याने सोशल मीडियावर ड्रिम प्रपोजलचे फोटो शेअर करत गर्लफ्रेंडचा चेहरा रिव्हिल केला आहे.

  • 6/9

    सिद्धार्थ खिरीड सौंदर्यवती डॉ. मैथिली भोसेकरच्या प्रेमात आहे.

  • 7/9

    मैथिलीने फ्लोरीडा इथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता.

  • 8/9

    याशिवाय पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे.

  • 9/9

    मैथिली कॅनडात असते. त्यामुळेच अभिनेत्याने रोमँटिक फोटो शेअर करत त्यावर, “दोन हृदय, दोन देश, दोन प्रोफेशन्स आणि त्यांची एक प्रेमकहाणी…” असं हटके कॅप्शन दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अभिनेता सिद्धार्थ खिरीड इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Marathi actor siddharth khirid shares romantic proposal photos with girlfriend sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.