-
शार्क टँक या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळालेली उद्योजक नमिता थापर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
नमिता थापर ही ‘इमामी’ या कंपनीची संस्थापक आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी नमिता गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
या अनोख्या प्रकारच्या साडीवर नमिताने स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या साडीवर नमिताने सोन्याची कर्णफुले आणि हातात सोनेरी कडे घातले आहे.
-
नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले गेले ते या साडीवरील कमरपट्ट्याने.
-
या साडीवर नमिताने सोन्याचा तीन पदरी कमरपट्टा लावला आहे.
-
या लूकवरील नमिताची केशरचना अत्यंत साजेशी आहे.
-
या फोटोमध्ये नमिताने कँडिड पॉज देत फोटो काढला आहे.
(सर्व फोटो सौजन्य : नमिता थापर / इंस्टाग्राम)