• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress hemal ingle visited warner bros world yas island in abu dhabi with husband after marriage see photos spl

Photos : लग्नानंतर अभिनेत्री हेमल इंगळेचा जोडीनं अबू धाबीतील ‘वॉर्नर ब्रदर्स थीम पार्क’मध्ये सफरनामा

हेमल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकरांबरोबर दिसली होती.

January 12, 2025 10:13 IST
Follow Us
  • Hemal Ingle Warner Bros theme park abu dhabi
    1/10

    अभिनेत्री हेमल इंगळे अलीकडेच लग्नबंधनामध्ये अडकली आहे.

  • 2/10

    तिने तिचा प्रियकर रोनक चोरडियाबरोबर विवाह केला आहे.

  • 3/10

    त्यानंतर अभिनेत्री आता विदेशात सफरनामा करत आहे.

  • 4/10

    तिने नवऱ्याबरोबर अबू धाबीतील वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड यास आयलंड, येथे नुकतीच भेट दिली आहे.

  • 5/10

    तिथले फोटो हेमलने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 6/10

    या फोटोंना तिने ‘Life is a roller coaster they said’ असं कॅप्शन दिलं आहे.

  • 7/10

    दरम्यान, हेमलचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 8/10

    हेमल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकरांबरोबर दिसली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- हेमल इंगळे इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- अभिनेत्री हेमल इंगळे लग्नानंतर जोडीनं कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress hemal ingle visited warner bros world yas island in abu dhabi with husband after marriage see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.