-
प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्य कलाकार मानसी नाईकने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी सध्या चर्चेत आहे.
-
मानसीला सौंदर्य दाखविण्यासाठी झगमगीत कपड्यांची गरज भासत नाही. अभिनेत्रीने सध्या शर्ट-पॅन्टमध्ये बोल्ड पोज देत हटके फोटोशूट केले आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी मानसीने निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे.
-
मानसीने केलेली कुरळ्या केसांची केशरचना तिच्या लूकला अधिक ठळक बनवते.
-
अभिनेत्रीने चेहऱ्यावरील आयशॅडो, ग्लॉसी लिपस्टिक व ब्लशमुळे मानसीच्या चेहरा मोहक दिसत आहे.
-
या फोटोमध्ये मानसीने ध्यान करत असतानाची पोज दिली आहे.
-
अभिनेत्रीने फोटोशूटमध्ये अनेक हॉट पोज दिल्या आहेत.
-
सोशल मीडियावरील पोस्टला मानसीने ‘RULE #1, Never be #2 (नियम क्रमांक १, कधीही क्रमांक २ होऊ नका), अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य ; मानसी नाईक / इंस्टाग्राम )
Photos: जीन्स-शर्ट या वेस्टर्न लूकमध्ये मानसी तेवढीच सुंदर दिसत आहे; जीन्स आणि शर्टमध्ये केले हॉट फोटोशूट
अभिनेत्रीने हे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करीत अनोखी कॅप्शनही दिली आहे.
Web Title: Manasi naik shares hot pictures in blue shirt and jeans on social media pyd 04