• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prajakta mali shared new photos from phullwanti movie fans asked for part 2 spl

Photos : “फुलवंती २….”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भूरळ, कमेंट्सचा होतोय वर्षाव

दरम्यान, अलीकडेच प्राजक्ताने फुलवंतीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: January 13, 2025 10:56 IST
Follow Us
  • prajakta mali new photos of phullwanti movie set
    1/9

    अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

  • 2/9

    चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

  • 3/9

    दरम्यान, अलीकडेच प्राजक्ताने फुलवंतीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यातील नृत्याचे आहेत.

  • 4/9

    फोटोंना तिने ‘दरवळते मी कस्तुरी…हा दरवळ आयुष्यभर राहणार…3 months to the release of our love – Phullwanti ‘ असं फोटो कॅप्शन दिलं.

  • 5/9

    तिच्या या सुंदर फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एक चाहता म्हणाला “हे सौंदर्य अस्सल आहे. प्राजक्ता जी तुम्ही अप्रतिम आहात”

  • 6/9

    तर दुसरा एक म्हणाला “फुलवंती २ यायला पाहिजे” अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर येत आहेत.

  • 7/9

    हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : ‘कबीर सिंग’ फेम अभिनेत्रीचा लिंबू रंगाच्या ड्रेसमधील अप्रतिम लूक, फोटो व्हायरल

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress prajakta mali shared new photos from phullwanti movie fans asked for part 2 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.