• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress madhuri dixit shares stunning picture grey floral saree on social media post viral pyd

Madhuri Dixit photos: माधुरी दीक्षितची साडीतील फिदा करणारी अदा; उद्घाटन कार्यक्रमासाठी केलेला खास लूक

Madhuri Dixit In Floral Saree Traditional Look : पीएनजी ज्वेलर्स दुकानाच्या उदघाटन सोहळ्यासाठी माधुरी दीक्षितचा हा खास लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

January 13, 2025 12:58 IST
Follow Us

  • Bollywood star Madhuri Dixit shares bold look in grey floral saree on social media
    1/9

    भारताची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    पीएनजी ज्वेलर्स यांच्या सोलापूर येथील दुकानाच्या उदघाटन सोहळ्यासाठी माधुरीने केलेला हा खास लूक आहे.

  • 3/9

    सोशल मीडियावरील या लूकसाठी माधुरीने राखाडी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.

  • 4/9

    या साडीवर अनेक फुलांची सुंदर प्रिंट आहे.

  • 5/9

    माधुरीने या साडीवर हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 6/9

    माधुरीने परिधान केलेल्या हिऱ्यांचे हार आणि कर्णफुलांमुळे तिचे सौंदर्य बहरून आले आहे.

  • 7/9

    माथ्यावरील हिरव्या टिकलीमुळे माधुरीच्या लूकला पूर्णत्व आले आहे.

  • 8/9

    या फोटोशूटमध्ये माधुरीने कँडिड पोज दिल्या आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Bollywood actress madhuri dixit shares stunning picture grey floral saree on social media post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.