• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the love scam the secret life of pets number 24 to avicii 10 popular movies of netflix hrc

सध्या नेटफ्लिक्सवर चर्चेत आहेत ‘हे’ १० चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

Netflix Trending Movies: तुम्ही ॲनिमेशन, ॲक्शनचे चाहते असाल किंवा सस्पेन्स आणि हॉररचे चाहते असाल तर नेटफ्लिक्सवरील हे सिनेमे नक्की पाहा.

January 13, 2025 15:45 IST
Follow Us
  • Weekend movie recommendations
    1/11

    तुम्ही घरबसल्या काही मनोरंजक चित्रपट पाहायचा विचार करत असाल तर नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग असलेल्या सिनेमांची ही यादी नक्की पाहा. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 2/11

    The Secret Life of Pets 2
    हा ‘द सीक्रेट लाइफ ऑफ पेट्स’ चा सिक्वेल आहे. हा चित्रपट तुम्ही कुटुंबासह पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट

  • 3/11

    मा
    ‘मा’ हा 2019 सालचा सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवेल. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 4/11

    The Love Scam
    हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट दोन भावांची कथा सांगतो जे कर्ज फेडण्यासाठी एका श्रीमंत महिलेची फसवणूक करण्याचा विचार करतात. पण नंतर त्यापैकी एक त्या महिलेच्या खरोखर प्रेमात पडतो आणि कथेत ट्विस्ट येतात.
    (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 5/11

    कॅरी-ऑन
    2024 मध्ये रिलीज झालेला, हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट एका तरुण TSA अधिकाऱ्याची कथा सांगतो, ज्याला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला फ्लाइटमध्ये धोकादायक नर्व्ह एजंट घेऊन जाण्यासाठी ब्लॅकमेल केले जाते. हा चित्रपट ॲक्शन आणि थ्रिल प्रेमींसाठी योग्य आहे. हा चित्रपट थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला आहे. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 6/11

    नंबर 24
    नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला हा युद्धपट वास्तविक घटनांवर आधारित आहे. ही कथा एका तरुण नॉर्वेजियन व्यक्तीची आहे, ज्याने दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीला विरोध करून स्वत:साठी आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 7/11

    The Secret Life of Pets
    2016 चा हा ॲनिमेटेड कॉमेडी चित्रपट पाळीव प्राण्यांची कथा सांगते. हे पाळीव प्राणी त्यांचे मालक दूर असताना काय करतात हे यात पाहायला मिळतं. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 8/11

    Eye for an Eye
    1996 मध्ये रिलीज झालेला, हा सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट एका आईची कथा सांगते जी आपल्या मुलीच्या बलात्कार करून खून करणाऱ्याला दोषी ठरवण्यात कोर्ट अपयशी ठरल्यावर स्वतः शिक्षा देण्याचा निर्णय घेते. हा चित्रपट न्याय आणि बदलाची थरारक कथा आहे. (फोटो- चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 9/11

    Liar Liar
    1997 सालचा हा फँटसी कॉमेडी चित्रपट खोटे बोलून करिअर बनवणाऱ्या वकिलाची कथा सांगतो. पण एके दिवशी त्याला फक्त सत्य बोलण्याचा शाप लागतो, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात मजेदार घटना घडतात. हा चित्रपट विनोदी आणि भावनांचा उत्तम मिलाफ आहे. (फोटो- चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 10/11

    The Equalizer 2
    2018 चा हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट रॉबर्ट मॅकॉलची कथा सांगतो, जो त्याच्या एका जवळच्या मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निघतो. हा चित्रपट जबरदस्त ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेला आहे. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 11/11

    Avicii – I’m Tim
    2024 चा हा माहितीपट स्वीडिश DJ Avicii च्या जीवनावर आधारित आहे. या माहितीपटात त्यांची संगीत कारकीर्द, संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील न पाहिलेले क्षण दाखवले आहेत. त्यात त्याचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांच्या मुलाखतींचाही समावेश आहे. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: The love scam the secret life of pets number 24 to avicii 10 popular movies of netflix hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.