• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. did you recognize this bollywood actress photos viral from upcoming movie lalat hrc

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? तब्बल ८ वर्षांनी करणार सिनेविश्वात पुनरागमन

Sagarika Ghatge Upcoming Movie Lalaat: भारताचा माजी फिरकीपटू झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे आता तिच्या चित्रपट करिअरवर पुन्हा लक्ष केंद्रित करत आहे.

January 30, 2025 14:50 IST
Follow Us
  • zaheer khan first wife, Sagarika Ghatge daughter, zaheer khan wife child name,
    1/7

    भारताचा माजी फिरकीपटू झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे आता तिच्या चित्रपट करिअरवर पुन्हा लक्ष केंद्रित करत आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

  • 2/7

    तिने तिच्या आगामी हिंदी चित्रपटाचा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

  • 3/7

    ‘ललाट’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयवी धांडा यांनी केले आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

  • 4/7

    जयवी धांडा हे ‘नीधी सिंग’ (2016) आणि ‘ड्रामाबाज आर्टिस्ट’ (2017) साठी ओळखले जातात. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

  • 5/7

    चित्रपटाची कथा राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे त्याच्या लूक्सवरून दिसते. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

  • 6/7

    दरम्यान, सागरिका शेवटची पडद्यावर 2017 मध्ये इरादा या हिंदी चित्रपटात दिसली होती. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

  • 7/7

    सागरिकाने ‘चक दे इंडिया’, ‘फॅशन’, ‘शादी के बाद’ आणि ‘गोलमाल’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Did you recognize this bollywood actress photos viral from upcoming movie lalat hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.