• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 12th fail fame actress medha shankar shares pictures in floral one piece dress on social media pyd

Photos : फ्लॉवर नही फायर… मेधा शंकरचं वन पीसमध्ये सुंदर फोटोशूट

Medha Shankar Western Look In Floral One Piece : अभिनेत्रीने सोशल मीडियावर या फोटोशूटमधील खास फोटो शेअर करीत पोस्टला दिली अनोखी कॅप्शन.

January 21, 2025 09:53 IST
Follow Us
  • 12th Fail fame actress Medha Shankar shares pictures in floral one piece dress on social media
    1/9

    ’12th Fail’फेम अभिनेत्री मेधा शंकरने सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 2/9

    ’12th Fail’ या चित्रपटासाठी मेधा शंकरला ‘झी सिने’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

  • 3/9

    सोशल मीडियावरील या लूकसाठी मेधाने फ्लोरल वन पीस परिधान केला आहे.

  • 4/9

    मेधाने परिधान केलेल्या या ड्रेसवर गुलाबी रंगाच्या फुलांची व हिरव्या रंगाच्या फुलांची प्रिंट आहे.

  • 5/9

    या आउटफिटवर मेधाने सोडलेल्या केसांमुळे मेधाचा हा लूक अधिक ठळक दिसून येत आहे.

  • 6/9

    या आउटफिटवर केलेल्या सौम्य मेकअपमुळे मेधाचे नैसर्गिक सौंदर्य उमलून आले आहे.

  • 7/9

    या फोटोशूटमधील मेधाच्या डोळ्यांनी चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडले आहे.

  • 8/9

    या सोशल मीडिया पोस्टला मेधाने ‘फ्लावर नही फायर है में’ अशी कॅप्शन दिली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : मेधा शंकर / इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: 12th fail fame actress medha shankar shares pictures in floral one piece dress on social media pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.