-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री तिच्या विविध हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी श्रियाने मेंदी रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे.
-
श्रियाने परिधान केलेला अनारकली सूट राउंड नेक आहे.
-
या आउटफिटवर श्रियाने बहुरंगी मोठी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
या अनारकली कुर्त्यावर श्रियाने डिझायनर ओढणी परिधान केली आहे.
-
श्रियाने परिधान केलेल्या अनारकलीवर विविध फुलांची सुंदर अशी डिझाइन आहे.
-
कपाळावरील टिकलीमुळे श्रियाच्या या पारंपरिक लूकला पूर्णत्व आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर / इंस्टाग्राम)
Photos: गार्डन ऑफ लव्ह …. श्रिया पिळगावकरचा अनारकली सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज
Shriya Pilgaonkar Traditional Look : अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Web Title: Shriya pilgaonkar shares glamorous photos in mehendi color anarkali suit on social media post viral pyd 04