• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity actors shivani sonar ambar ganpule marriage photos wedding look seeking attention sdn

Inside Photos: शिवानी सोनार-अंबर गणपुळेच्या लग्नातील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Shivani Sonar Ambar Ganpule Wedding Photos: लग्नसोहळ्यात शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

Updated: January 22, 2025 11:03 IST
Follow Us
  • Shivani Sonar Ambar Ganpule Wedding Photos
    1/13

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी शिवानी सोनार (Shivani Sonar) व अंबर गणपुळेने (Ambar Ganpule) काल (२१ जानेवारी) लग्नगाठ बांधली.

  • 2/13

    लग्नसोहळ्यात शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी (Green Nauvari Saree) नेसली होती.

  • 3/13

    अंबरने लग्नात मोती रंगाचा कुर्ता (Pearl Colour Kurta) आणि हिरवे धोतर (Green Dhotar) परिधान केले होते.

  • 4/13

    शिवानीने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा (Traditional Jewellery) साज केला होता.

  • 5/13

    शिवानी व अंबरच्या लग्नात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी (Marathi Celebrities) हजेरी लावली होती.

  • 6/13

    रिसेप्शनसाठी शिवानीने सोनेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा (Designer Golden Lehenga) परिधान करत त्यावर जांभळी ओढणी (Purple Dupatta) घेतली होती.

  • 7/13

    अंबरने रिसेप्शनला पांढऱ्या रंगाचा नवाबी सूट (White Nawabi Suit) परिधान केला होता.

  • 8/13

    शिवानी व अंबरच्या लग्नातील लूकने सध्या इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 9/13

    गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) शुभमुहूर्तावर शिवानी व अंबरचा साखरपुडा (Engagement) पार पडला होता.

  • 10/13

    स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या मालिकेतून अंबर प्रसिद्धीझोतात आला.

  • 11/13

    शिवानी ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi Wedding) आणि ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाबद्दच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi celebrity actors shivani sonar ambar ganpule marriage photos wedding look seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.