• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor shares pictures in yellow dress with unique jewellery on social media post viral pyd

Photos: सोनम कपूरचे पिवळ्या ड्रेसमध्ये रूपवान सौंदर्य, दागिन्यांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Sonam Kapoor In Yellow Designer Dress: अभिनेत्रीने या फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

January 26, 2025 21:59 IST
Follow Us
  • Sonam Kapoor shares pictures in yellow dress with unique jewellery on social media
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    ‘खूबसूरत’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून ती लोकप्रिय झाली.

  • 3/9

    सोशल मीडियावरील लूकसाठी सोनम कपूरने पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.

  • 4/9

    या आऊटफिटमध्ये सोनमने ड्रेसला साडीप्रमाणे ड्रेप केलेले दिसत आहे.

  • 5/9

    नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते ते म्हणजे सोनमने परिधान केलेले दागिने.

  • 6/9

    यामध्ये सोन्याचे अनोखे आणि भरजरी कर्णफुले आणि मोत्याचे चोकर यांचा समावेश आहे.

  • 7/9

    त्याचबरोबर सोनमने दोन्ही हातात भरजरी कडा परिधान केला आहे.

  • 8/9

    सोनमने या लूकवर केलेल्या मेकअपमुळे तिचे सौंदर्य उजळून निघाले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनम कपूर/ इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Sonam kapoor shares pictures in yellow dress with unique jewellery on social media post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.