• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mahira sharma mohammed siraj age difference social media followers hrc

माहिरा शर्मा मोहम्मद सिराजपेक्षा वयाने खूप लहान, कोणाचे सोशल मीडिया फॉलोअर्स जास्त? जाणून घ्या

Mohammed Siraj Mahira Sharma Dating: क्रिकेटर मोहम्मद सिराज आणि अभिनेत्री माहिरा शर्मा डेटिंग करत असल्याची बातमी आहे. दोघांच्या वयात अंतर किती? सोशल मीडियावर कोणाचे जास्त फॉलोअर्स आहेत?

January 30, 2025 14:21 IST
Follow Us
  • mohammed siraj age
    1/14

    भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज सध्या चर्चेत आहे. त्याच्याबद्दल अशी बातमी आहे की तो अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करत आहे. (फोटो: मोहम्मद सिराज/एफबी)

  • 2/14

    माहिरा शर्मा सलमान खानच्या रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये दिसली आहे. याशिवाय अभिनेत्रीने नागिन आणि कुंडली भाग्य सारख्या टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 3/14

    टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 4/14

    टाइम्स ऑफ इंडियाने भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीच्या जवळच्या लोकांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज सध्या एकमेकांना डेट करत आहेत. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 5/14

    गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिराजने माहिराची पोस्ट लाईक केली होती. यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली. (फोटो: मोहम्मद सिराज/एफबी)

  • 6/14

    माहिरा शर्माबद्दल सांगायचे तर, ही अभिनेत्री बिग बॉस 13 मध्ये दिसली आहे. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 7/14

    माहिरा शर्मा ही काश्मीरची रहिवासी आहे. काश्मीरमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर ती मुंबईत आली आणि तिथून तिने ग्रॅज्युएशन केलं. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 8/14

    टीव्ही सीरियल्स व्यतिरिक्त माहिरा शर्मा अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्येही दिसली आहे. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 9/14

    माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री २७ वर्षांची आहे. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 10/14

    तर, मोहम्मद सिराज ३० वर्षांचा आहे. सिराज माहिरा शर्मापेक्षा ३ वर्षांनी मोठा आहे. (फोटो: मोहम्मद सिराज/एफबी)

  • 11/14

    माहिरा शर्मा तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 12/14

    अभिनेत्रीला प्रत्येक पोशाखात परफेक्ट कसे दिसावे हे माहित आहे, मग ते वेस्टर्न असो वा पारंपारिक. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 13/14

    माहिरा शर्मा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

  • 14/14

    अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 8.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. जर आपण मोहम्मद सिराजबद्दल बोललो तर त्याला इंस्टाग्रामवर ९.९ मिलियन लोक फॉलो करतात. (फोटो: माहिरा शर्मा/इन्स्टा)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryमोहम्मद सिराजMohammed Siraj

Web Title: Mahira sharma mohammed siraj age difference social media followers hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.